धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वसोलापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे, ज्याला पंढरपूर, अक्कलकोट, सिद्धेश्वर मंदिर, गाणगापूर आणि भुईकोट किल्ला या ठिकाणांमुळे या जिल्ह्याला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. संत चोखामेळा, संत दामाजी, संत कान्होपात्रा, संत बसवेश्वर...